आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते लोकेनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर हडपसर चा उदघाटन समारंभ पार पडला प्रसंगी विशेष सेवा गौरव सन्मान सोहळा व आरोग्यमित्र सन्मान सोहळा पार पडला सर्व सत्कारमूरतींचा सन्मान ताईसाहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला...
गेली 25 ते 30 वर्ष आपला व्यवसाय नोकरी करत असताना समाजातील वंचित घटकासाठी विशेष काम करणारे तसेच प्रेरणादायक काम करणारे मान्यवार श्रीमती रंजनाताई टिळेकर, जेष्ठ नगरसेविका श्री मिलिंद पाटील सर, सहाय्यक पो. आयुक्त (सेनि), श्री मच्छिंद्र चव्हान सर, सहाय्यक पो. आयुक्त, डॉ विजयकुमार भोर सर, जनरल फिजिशियन यांना विशेष सेवा गौरव सन्मान देऊन सन्मानित केले.
तसेच कोंढवा ते हडपसर भागात सदैव समाजासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ सुप्रिया बर्वे, डॉ रुही चौहान, डॉ भावना बोरसे, संदेश आल्हाट, प्रशांत हिंगणे, ओंकार डांगमाळी, श्री आशीष घोरपडे, श्री, ज्ञानेश्वर शिंदे, श्री चंद्रकांत पाटील, श्री संतकुमार चौघुले, श्री अनिल शिंदे, श्री मन्सूर तांबोळी, श्री दिपक शिंदे , सोमनाथ भोसले, श्री सुशांत लांडगे, श्री चेतन राजुरकर, हज्जु शेख, श्री राहुल कामठे श्री संजय वनवे, श्री, राजू पांढरे, श्री हनीफ शेख, श्री सागर कराड, सौ, मंदाकिनी कामठे, अल्पना देशमुख, अनिता कावरे, आरती यादव, भगतसिंग कल्याणी, माधुरी मुसळे, गणेश हिंगणे, प्रीती जोशी, किशोर शिंदे, मेघराज जगताप, मयुरी बामणे, प्रवीण प्रधान, सौ अनुराधा नखाते, रेखा दुधाने, योगिता घुले, आकाश तिखे, संदीप डुंबरे, गणेश बोराटे, निखिल शिंदे, तेजस गाढवे, स्मिता गायकवाड, उर्मिला खंडागळे, विजय दाभाडे, आकाश भोसले, सतीश आल्हाट, स्वाती पवार, योगिता मॅडम, वैशाली विभूते, सुनीता फुलवरे, सारिका चौधरी, नामदेव मारडकर, यांना ताईसाहेबांच्या हस्ते आरोग्यमित्र सन्मान देऊन सन्मानित केले.
गेल्या 5 वर्षा पासून लोकेनेते मुंडे साहेबांच्या जनसेवेचा वसा आरोग्यक्षेत्रामधे चालू आहे या आरोग्यसेवेस ताईसाहेबांनी पुन्हा एकदा आशीर्वाद दिले...
ताईसाहेब आपण टाकलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू अजुन जोमाने आरोग्यसेवा समाजातील गरीब वंचितांपर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पोहचवू असा विश्वास देतो...
प्रसंगी विषेश निमंत्रित मा श्री महेशजी कर्पे
कार्यवाह पुणे महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
प्रमुख उपस्थिती म्हणून मा श्रीमती मधुरीताई मिसाळ, आमदार पार्वती पुणे, मा श्री सदाशीव खाडे, मा श्री आबा तुपे, नगरसेवक मा श्री योगेश ससाने, नगरसेवक मा श्री विरसेन जगताप, नगरसेविका मा सौ वृषाली कामठे, नगरसेविका मा सौ उज्वला जंगले, मा श्री अशोकभाऊ मुंडे, मा श्री भूषण तुपे, मा श्री रवी तुपे

